There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: डॉ. सोनाली हार्देLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
नवीन जीवाला जन्म देणे कुठल्याही स्त्री साठी सर्वोच्च आनंददायी पण तितकीच आव्हानात्मक गोष्ट आहे. त्यात आताच्या बदलत्या लाईफस्टाईल मुळे गर्भधारणेपासून ते नवजात बाळाला जन्म दिल्यानंतर सुद्धा बाळ आणि आई अशा दोघांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. गर्भधारणेपूर्वी केलेलं प्लॅनिंग आणि डिलिव्हरी नंतर घेतलेली काळजी खूप महत्वाची असते.
या काळात अनेक शंका आणि प्रश्न आपल्या मनात येतात त्यांचे निरसन एखाद्या अनुभवी तज्ञाकडून होणे फार गरजेचे असते म्हणूनच आम्ही नेटभेट तर्फे घेऊन आले आहोत विशेष ऑनलाईन कोर्स. सुप्रजा - प्रसूतीपूर्वी आणि प्रसूती नंतरच्या काळजीसाठी मार्गदर्शन !
👉 या ऑनलाईन कोर्स मध्ये काय शिकता येईल ?
✅ गर्भधारणेपूर्वी कोणत्या प्रकारचे प्लॅनिंग करणे गरजेचे आहे ?
✅ गर्भधारणे नंतर घ्यावयाची काळजी
✅ प्रसवपूर्व आणि डिलिव्हरी नंतर नवजात बाळ आणि आई यांची कशा प्रकारे काळजी घ्यावी ?
✅ गर्भधारणेपासून डिलिव्हरी पर्यंतच्या काळात येणाऱ्या शंका आणि प्रश्नांचे शास्त्रोक्त पध्द्तीने निरसन.
✅ नॉर्मल डिलिव्हरी साठी काही टिप्स
👉 हा ऑनलाईन कोर्स कोणासाठी?
👫प्रेगनेन्सी चे प्लॅनिंग करत असलेले कपल्स
🤰गरोदर माता
👩👩👧👧 यासंदर्भात आपल्या कुटुंबातील सदस्यांना मार्गदर्शन करू इच्छिणारे पालक
🧙 नुकतेच बाळ झालेले कपल्स
👩🏫 या विषयाबद्दल जाणून घेण्याची इच्छा असलेली कोणतीही व्यक्ती
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध