Strategic Thinking
Contact us

Strategic Thinking

Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi

About the course

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

Strategic Thinking (धोरणात्मक विचार) म्हणजे मोठ्या पातळीवर विचार करणे आणि सोबत सूक्ष्म बाबींचाही विचार करणे, दीर्घ कालाचा आणि सोबत आजचा विचार करणे, भूतकाळातुन धडा घेऊन भविष्याचा वेध घेणे.

कोणत्याही ऑर्गनायझेशन मध्ये Strategic thinking हे अत्यावश्यक स्किल आहे. आणि जसजसे आपण करिअर मध्ये पुढे जाणार तसे हे अतिमहत्त्वाचे स्किल बनत जाते.प्रमोशन होणे, बदली व बढती मिळणे, पगारवाढ या सर्व गोष्टी Strategic thinking शिवाय कठीण होत जातात.

मात्र तरीही आपण Strategic thinking आवर्जून शिकण्याचा प्रयत्न सहसा करत नाही. आणि आपल्याला शाळा कॉलेजात देखील हा विषय शिकविला जात नाही. म्हणूनच या कोर्समध्ये आपण हे कौशल्य कसे मिळवायचे त्याबद्दल शिकणार आहोत.


👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?

  • कठीण समस्यांवर उपाय शोधण्यासाठी,
  • आपल्या टीममधील सहकार्यांना मार्गदर्शन देण्यासाठी,
  • करिअर आणि बिझनेस मध्ये प्रगतीसाठी


👉 हा कोर्स कोणासाठी ?

  • वर्किंग प्रोफेशनल्स
  • मार्केटींग प्रोफेशनल्स
  • सेल्स प्रोफेशनल्स
  • विद्यार्थी
  • स्टार्टअप्स आणि लघु/मध्यम उद्योजक (Entrepreneurs and Freelancers)



टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy