Smart Image Editing With AI
Contact us

Smart Image Editing With AI

Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

AI आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनत चालले आहे. आपण कल्पनाही करू शकत नाही इतक्या वेगाने AI सर्वच कार्यक्षेत्रात हातपाय पसरत आहे. AI मुळे अनेक कठीण आणि वेळखाऊ वाटणारी कामं काही मिनिटांमध्ये करणं शक्य झालं आहे.

काही वर्षांपूर्वी इमेज एडिटिंग करण्यासाठी आपल्याला काही तास लागत होते किंवा Photoshop सारखे Software शिकावे लागत होते आणि आपल्याकडे एवढा वेळ नसेल तर काही पैसे देऊन हे काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडून इमेज एडिटिंग करवून घ्यावी लागत होती. पण आता AI च्या मदतीने काही मिनिटातच आपण स्वतः इमेज एडिटिंग करू शकतो.

ते कसं ? त्यासाठी कोणतं टूल आपण वापरू शकतो ? हेच शिकणार आहोत नेटभेट तर्फे आयोजित या खास  खास ऑनलाइन कोर्स मध्ये !

👉 या ऑनलाईन कोर्स मध्ये काय शिकता येईल-

  • AI TOOLS म्हणजे काय ?
  • AI चा वापर IMAGE EDITING साठी  कसा करायचा ?
  • Image Editing साठी कोणते टूल वापरायचे ?
  • AI चे फायदे ?

👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी
अपुर्‍या वेळेमुळे आपल्या वाचनाच्या छंदाला जोपासणे जमत नसलेल्या परंतु ज्ञानाची भूक असलेल्या प्रत्येकासाठी

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

 

 

 

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy