There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Ranjana DhopeshwarkarLanguage: Marathi
👉 हि कार्यशाळा कशाबद्दल आहे ?
आपल्याकडे साड्या हा महिलांचा सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय. एखादा सण असेल तर नवीन साडी, एखाद्याचं लग्न असेल की नवीन साडी असं करत आपल्याकडे इतक्या साड्या होतात कि विचारू नका! या साड्या मग एक, दोनदा घालून झाल्या कि कपाटात तशाच पडून राहतात. या साड्यांचं करायचं काय? असा प्रश्न आपल्यापैकी अनेक महिलांना पडतो.
या साड्यांमधून आत्ताच्या फॅशन ला साजेल आणि वेगवेगळ्या फंक्शन्स मध्ये मिरवता येईल असं काहीतरी बनवता आलं तर !
म्हणूनच नेटभेट तर्फे सादर करत आहोत हि विशेष तीन दिवसीय कार्यशाळा !
👉 या कार्यशाळेत काय शिकता येईल-
पहिला दिवस -
✅ पॅटर्न आणि साहित्याची ओळख
✅ शिवणाला सुरुवात करण्यापूर्वी अंगावरून माप कसे घ्यावे ?
✅ गरजेप्रमाणे साडी आणि अस्तराचे कटिंग कसे करावे ?
✅ शिवतानाचा सविस्तर आढावा.
दुसरा दिवस -
✅ शिवण्याची योग्य पद्धत आणि बारकावे
✅ प्रिन्सेस कट ब्लाऊजचे कटिंग कसे करावे ?
तिसरा दिवस -
✅ ब्लाऊजच्या शिवणकामाबद्दल सविस्तर
✅ प्रश्न-उत्तरे आणि शंकांचे निरसन
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध