There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
7 Habits Of Highly Effective People हे सुप्रसिध्द पुस्तक मराठीतून समजून घेऊया !
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
असं म्हणतात आपल्या उज्वल भविष्याचं गुपित हे आपल्या दररोजच्या नित्यक्रमामध्ये म्हणजेच आपल्या सवयींमध्ये दडले आहे. आपल्या सवयीच आपल्या यशाचं किंवा अपयशाचं प्रमुख कारण बनतात. आणि म्हणूनच आपण कोणत्या सवयी अंगीकरल्या पाहिजेत आणि कोणत्या सोडल्या पाहीजेत हे माहीत असणे फार महत्त्वाचे आहे.
स्टीफन आर. कवी यांनी लिहलेले 7 Habits Of Highly Effective People हे पुस्तक याबद्दलच आहे. या पुस्तकाच्या जगभरात 40 भाषांमध्ये 25 दशलक्षाहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत आणि इतिहासातील सर्वोत्तम विकल्या जाणार्या नॉनफिक्शन पुस्तकांपैकी एक आहे. हे पुस्तक 25 वर्षांहून अधिक काळ वाचकांना सशक्त आणि प्रेरित करत आहेत. सर्व वयोगटातील आणि व्यवसायांमधील लाखो जीवनांच्या परिवर्तनातही या पुस्तकाने विशेष भूमिका बजावली आहे. या पुस्तकाबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
👉 हा कोर्स कोणासाठी ?
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध