Setting KRAs and Appraisals
Contact us

Setting KRAs and Appraisals

Instructor: Ravindra WaghmareLanguage: Marathi

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

आजच्या स्पर्धात्मक युगात जर आपल्याला आपल्या करिअर मध्ये इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहायचं असेल तर आपली उद्दिष्ट स्पष्ट करणं, आपल्या प्रगतीचं मोजमाप करणं आणि आपल्या सुधारणेस मदत करतील असे फीडबॅक मिळवणं फार गरजेचं आहे.

हे कसं करायच? याबद्दल मार्गदर्शन करणारा हा  कोर्से आपण नेटभेट तर्फे आयोजित करत आहोत. या कोर्समध्ये आपल्या करिअर ग्रोथ साठी अर्थपूर्ण KRAs (Key Result Areas) सेट करण्याची प्रक्रिया आणि आपल्या कामाचं मूल्यांकन कसं करायचं? याबद्दल शिकणार आहोत.


👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?

✅ KRAs (Key Result Areas) म्हणजे काय?
✅ वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासासाठी KRAs चे महत्व
✅ आपल्या करिअर ग्रोथ मध्ये मदत करतील अशी SMART गोल्स सेट करणे
✅ आपल्या करिअरच्या प्रगतीसाठी मूल्यांकनाचा फायदा समजून घेणे.
✅ आपल्या कामाचे मूल्यांकन कसे करावे?

👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
Freshers

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

 

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy