There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
जगात अंदाजे 300 ते 500 लोक अशी आहेत ज्यांनी आपल्या वयाचा ११० वर्षांपर्यंतचा टप्पा पूर्ण केला आहे. या खास लोकांना सुपरसेन्टेरियन असे म्हणतात. त्यापैकी १०० लोक असेही आहेत ज्यांनी आपल्या ११५ व्या वाढदिवसामध्येसुध्दा यशस्वीरित्या पदार्पण केले आहे.
असे लोक जागभरात पसरले आहेत. ज्यांची संख्या चीन आणि भारतात सर्वात कमी तर जपान, बार्बाडोस आणि पोर्तुगालमध्ये सर्वात जास्त आहेत. यामध्ये स्त्रियांचा आकडा पुरुषांपेक्षा ७:१ ने जास्त आहे.
नेटभेट च्याया ऑनलाइन कोर्समध्ये आपण यातीलच १० म्हणजेच ५ माहीला आणि ५ पुरुष यांच्यावर आभ्यास करुन, त्यांना विविध प्रश्न विचारुन दीर्घ आयुष्यावर काढलेल्या निकषांबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.
दीर्घ, निरोगी जीवनाचे रहस्य काय आहे? दीर्घायुषींच्या आकर्षक कथांमधून, आपल्या स्वतःच्या आयुष्यातून आणि पुढच्या अनेक दिवसांचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी कोणते धडे शिकता येतील? याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर आमच्या या या ऑनलाइन कोर्समध्ये सहभागी व्हा!
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
मार्केटींग प्रोफेशनल्स
सेल्स प्रोफेशनल्स
विद्यार्थी
स्टार्टअप्स आणि लघु/मध्यम उद्योजक (Entrepreneurs and Freelancers)
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध