Sales Mastery Advanced
Contact us
Sales Mastery Advanced cover

Sales Mastery Advanced

कितीही मेहनत घेतली तरी माल विकला जात नाही ? सेल्स होतंच नाही ? सेल्सच्या नावानेच भीती वाटतेय ? तर मग आजच नेटभेटच्या ऑनलाईन कोर्स मध्ये सहभागी व्हा !

Instructor: Rekha Agashe & Prakash Batna

Language: Marathi

Validity Period: 365 days

₹4999 including 18% GST


सेल्स हा प्रत्येक बिझनेसला जगण्यासाठी लागणार्‍या ऑक्सिजन प्रमाणे आहे. सेल्स स्किल्स सुधारण्यासाठी आणि तुमच्या बिझनेसला पुढील पायरीवर घेऊन जाण्यासाठी काय करावे? हे शिकविणारी एक जबरदस्त चार दिवसीय कार्यशाळा!

- सेल्स टीम जी त्यांच्यातील क्षमतांपेक्षा कमी काम करत आहे.
- कमी सेल्स किंवा सेल्स होत नसल्याने बिझनेस ची वाढ थांबली आहे.
- कर्मचारी जे आपले सेल्स टार्गेट पूर्ण करण्याचे सातत्य ठेवण्यात संघर्ष करत आहेत.
- बिझनेस च्या वाढीसाठी प्रयत्न करणारे उद्योजक
- इच्छा असूनही नवीन बदलांमूळे आणि डिजिटल युगामध्ये सेल्स कसा करावा याची खात्री नाही.
- सेल्स करणे हे मोठे आव्हान वाटते.

तुम्ही एखादी कंपनी असाल किंवा व्यक्ती जर तुम्ही वरती दिलेल्या कोणत्याही किंवा सर्व अडचणी अनुभवत असाल तर ऑनलाईन कोर्स तुमच्यासाठीच आहे.

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !

Reviews
Other Courses
Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
Netbhet eLearning Solutions 2023 Privacy policy Terms of use Contact us Refund policy