There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
नेटभेट प्रस्तुत करत आहेत महाराष्ट्राच्या घराघरात उद्योजक तयार करणारा मराठी ऑनलाइन कोर्स
- "स्टार्ट अप कौशल्य प्रशिक्षण" ( Startup Mastery Programme)
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
नेटभेट प्रस्तुत करत आहेत महाराष्ट्राच्या घराघरात उद्योजक तयार करणारा मराठी ऑनलाइन कोर्स- "स्टार्ट अप कौशल्य प्रशिक्षण" ( Startup Mastery Programme)
वरील प्रश्नांपैकी कोणत्याही एका (किंवा सर्वच!) प्रश्नांचं उत्तर "होय" असं असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात !नेटभेटच्या "स्टार्ट अप कौशल्य प्रशिक्षण" ( Startup Mastery Programme) या ऑनलाईन कोर्स मध्ये हेच सोप्या मराठीतून आणि अनेक उदाहरणांसहित शिकविण्यात आलेले आहे.
कोर्सची उद्दीष्टे -
१. उद्योजकाची मानसिकता समजून घेणे
२. कंपनी रजिस्ट्रेशन संबंधी माहिती मिळविणे
३. काहीच माहिती नसताना कोणता बिझनेस सुरु करावा हे ठरवणे
४. योग्य बिझनेस आयडीया शोधणे
५. आपली बिझनेस आयडीया ग्राहकांचे नक्की कोणते प्रश्न सोडवते ते ठरवणे
६. आपले उत्पादन / सेवेचे स्वरुप कसे असेल आणि रेव्हेन्यु मॉडेल काय असेल ते ठरवणे
७. ग्राहक आणि बाजारपेठेचा अभ्यास कसा करावा ?
८. स्पर्धकांचा अभ्यास कसा करावा ?
९. सेल्स, ऑपरेशन्स आणि मार्केटिंग प्लान तयार करणे
१०. फायनान्शियल प्लान तयार करणे (बॅलन्स शीट , सेल्स फोरकास्ट, प्रॉफिट आणि लॉस अकाउंट)
११. उत्पादन / सेवेची योग्य किंमत ठरवणे
१२. एकुण गुंतवणुकीची गरज किती आहे ते ठरविणे
९. बँक, Angel Investors यांच्याकडून भांडवल उभे करणे
१०. गुंतवणुकदारांना गाठणे आणि सादरीकरण करणे
हा कोर्स कुणासाठी -
स्वतःचा उद्योग सुरु करु इच्छीणार्या व्यक्तींसाठी
व्यवसायामध्ये गुंतवणुक आणण्यासाठी
व्यवसाय सुरु करण्यासाठी गुंतवणुक किंवा बँक कडून कर्ज मिळवू इच्छीणार्या उद्योजकांसाठी
आपल्या व्यवसायाची पुढील ३ वर्षांची सर्वांगिण योजना बनवू इच्छीणार्या उद्योजकांसाठी
बिझनेससाठी योग्य स्ट्रॅटेजी बनवू इच्छीणार्या उद्योजकांसाठी
बोनस -
१. बिझनेस सुरु करण्यासाठी आणि वाढविण्यासाठी सल्ला देणारे व्हिडिओ
२. यशस्वी उद्योजकांच्या कथा आणि केस स्टडीज
३. बिझनेस विषयक काही पुस्तके (इंग्रजी)
४. ३०+ विविध उद्योगांच्या बिझनेस प्लानचे नमुने (इंग्रजीमध्ये) (मायक्रोसॉफ्ट वर्ड टेम्प्लेट्स - ज्यामध्ये तुम्ही तुमच्या बिझनेसची माहिती भरु शकता.)
५. सेल्स प्लान, प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्सशीट, ब्रेक ईव्हन अॅनॅलीसीस यांचे नमुने (मायक्रोसॉफ्ट एक्सेल टेम्प्लेट्स - ज्यामध्ये तुम्ही तुमच्या बिझनेसचे आकडे भरु शकता.)
६. प्रशिक्षक सलिल सुधाकर चौधरी यांच्यासोबत फोनवर १५ मिनिटांची मोफत कंसल्टींग. (प्रश्न आधि ईमेल करणे आवश्यक)
७. नेटभेटच्या कार्यशाळांमध्ये सहभागी होण्यासाठी विशेष सवलत कुपन
८. एक वर्षापर्यंत ईमेल सपोर्ट
प्रशिक्षकाबद्दल माहिती -
या कोर्सचे प्रशिक्षक श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स", "नेटभेट वेब सोल्युशन्स" आणि "चौधरी ईंजिनिअरींग कंपनी" या तीन व्यवसायांचे संस्थापक आहेत.
सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.
ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत २००० हून अधिक उद्योजकांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच २५००० हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत.
काही प्रश्न अथवा अडचणी असल्यास आम्हाला 908 220 5254 / admin@netbhet.com येथे संपर्क करा.
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध