There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Shruti PanaseLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
मुलांसाठी सगळ्यात जवळच नातं जिथे ती मैत्री, भांडणं, प्रेम, जिव्हाळा आणि छोट्या मोठ्या कुरघोडी अनुभवतात ते म्हणजे भावंडांचं नातं. हे नातं फुलवण्यात पालकांची भूमिका सर्वात महत्वाची आणि तितकीच आव्हानात्मक असते. भावंडांतील भांडणं, संवादाच्या समस्या आणि स्पर्धा हि अशी काही कारण आहेत ज्या मुळे या नात्यात ताण निर्माण होऊ शकतो. भावंडांच्या नात्यामध्ये सकारात्मकता असेल तर घरामध्ये शांत वातावरण निर्माण होतंच शिवाय स्प्ष्ट संवादाचं महत्व, भांडणांना आणि आपल्या भावनांना योग्य प्रकारे हाताळणे अशी जीवनावश्यक कौशल्य सुद्धा मुलं शिकतात.
आपल्या मुलांमध्ये परस्पर होणारी भांडण पालक म्हणून आपण कशी हाताळावी आणि त्यांच्यामध्ये सकारात्मक आणि जिव्हाळ्याचे नाते कसे निर्माण करावे?
या ज्वलंत प्रश्नावर पालकांना उचित मार्गदर्शन व्हावे म्हणून आम्ही नेटभेट तर्फे हा ऑनलाईन कोर्स घेऊन आले आहोत*प्रसिद्ध मेंदुविकासतज्ज्ञ डॉ. श्रुती पानसे* यांच्या मार्गदर्शनात.
👉 या ऑनलाईन कोर्समध्ये काय शिकता येईल -
✅ भावंडांतील नाते घट्ट बनवण्यासाठी पालकांची भूमिका
✅ भावंडांतील परस्पर भांडण कमी करण्यासाठी पालक म्हणून आपण काय करू शकतो ?
✅ मुलांना परस्पर संवादाचे महत्व पटवून देणे
✅ भावंडांमध्ये अधिक सहानुभूती आणि समज कसा निर्माण करावा?
👉 हा कोर्स कोणासाठी ?
पालकांसाठी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध