Pre Natal Music Therapy - B4
Contact us

Pre-Natal Music Therapy

होणाऱ्या आईच्या आणि अंकुरणाऱ्या गर्भाच्या सर्वांगीण स्वास्थ्यासाठी संगीत उपचार!

₹1,179

Instructor: Santosh Ghatpande & Savani GhatpandeLanguage: Marathi

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

नवीन जीवाला जन्म देणे कुठल्याही स्त्री साठी सर्वोच्च आनंददायी पण तितकेच आव्हानात्मक! गर्भारपणाच्या कालावधीत विविध शारीरिक आणि मानसिक बदलांना तिला सामोरे जावे लागते. या बदलांशी यशस्वीपणे जुळवून घेण्यासाठी भारतीय परंपरेने आणि आधुनिक शास्त्राने सिद्ध केलेले संगीतोपचार अत्यंत फायदेशीर ठरतात. गर्भाच्या सर्वांगीण आणि स्वास्थ्यपूर्ण वाढीसाठी सहज करता येण्यासारखी आणि कुठलेही दुष्परिणाम नसलेली (No Side effects) ही उपचार पद्धती आणि त्यातील विविध तंत्र शिकूया तज्ज्ञांकडून आणि तेही आपल्या मराठीत.


👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?

  • संगीत उपचार पद्धती आणि आधुनिक काळातील त्याचे महत्व
  • गर्भारपणातील संगीतोपचार ​
  • जन्मानंतर पहिल्या ३ महिन्यांसाठी संगीताचा वापर



👉 हा कोर्स कोणासाठी ?

  • गर्भार स्त्रियांसाठी (Pregnant Ladies) - कुठलाही महिना असेल तरी चालेल
  • नजीकच्या काळात बाळाचा विचार करणाऱ्या स्त्रियांसाठी
  • गर्भार स्त्रियांची काळजी घेणाऱ्या घरातील कुठल्याही व्यक्तीसाठी


👉 Trainers :
सौ. सावनी आणि श्री. संतोष घाटपांडे
विविध पुरस्कार प्राप्त संगीतोपचार तज्ज्ञ. १० वर्षांहून अधिक काळ संगीतोपचाराच्या क्षेत्रात कार्यरत. Associated with Pregnancy and Infertility Clinics in Pune. सर्टिफाइड प्रॅक्टिसिंग music therapist, Visiting faculty at MIT World Peace Universityकार्यरत.

काही प्रश्न असल्यास आम्हाला येथे संपर्क करा -
Email - admin@netbhet.com
Whatsapp - 9082205254

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials