There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
👉 हा संच कशाबद्दल आहे ?
असं म्हटलं जात आपण आपल्या विचारांच प्रतिरुप आहोत. आपल्या विचारांमध्ये आपलं आयुष्य घडवण्याची आणि बिघडवण्याची ताकद असते. विचार करणे हे एक अत्यंत महत्त्वाचे कौशल्य आहे म्हणण्यापेक्षा हि एक गरज आहे जिची आवश्यकता आपल्याला आपल्या आयुष्यात प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी, प्रत्येक दिवशी लागतेच. नवीन कौशल्य शिकण्यासाठी, लहानमोठे निर्णय घेण्यासाठी, आपलं मत तयार करण्यासाठी किंवा मग एखादी कल्पना करण्यासाठी विचार हा करावाच लागतो.
शिवाय प्रत्येक परिस्थितीमध्ये सारखाच विचार करून चालत नाही परिस्थितीनुसार विचार करण्याची पध्द्त सुद्धा बदलावी लागते. हे सर्व असूनही, विचार करणे किंवा योग्य पध्द्तीने विचार करणे आपल्याला जमते का? हा प्रश्नच आहे.
म्हणूनच, आम्ही नेटभेट तर्फे घेऊन आलो आहोत विचार कसा करावा, परिस्थितीनुसार कोणत्या पद्धतीने विचार करावा हे शिकवणारा चार ऑनलाईन कोर्सेसचा संच ! आपल्या समजेल अशा सोप्या मराठी भाषेमधून !
👉 या संचामध्ये खालील चार प्रभावशाली ऑनलाईन कोर्सेसचा समावेश आहे -
1⃣ Course 1 - यशस्वी लोक कसा विचार करतात?/How Successful People Think ?
2⃣ Course 2 - विचारांमध्ये स्पष्टता कशी आणावी ते शिकूया! / Learning how to Think Clearly
3⃣ Course 3 - धोरणात्मक विचार कसे करावे?/Strategic Thinking
4️⃣ Course 4 - विचारांमध्ये कल्पकता कशी आणावी हे शिकूया !/Creative Thinking
👉 या संचाचे मुख्य फायदे
✅ आपल्या विचारांमध्ये असलेली ताकद समजून घेण्यास मदत होईल.
✅ करिअर आणि बिझनेस मध्ये प्रगतीसाठी Strategic Thinking चे महत्व
✅ कोणतीही समस्या सोडवण्यासाठी विचार कसे मदत करू शकतात हे शिकता येईल.
✅ यशस्वी लोकं आणि सामान्य माणूस यांच्या विचार करण्याच्या पध्दतीत नेमका फरक काय आहे हे समजून घेता येईल.
✅ समस्या सोडवण्यासाठी, नवीन पद्धतीने संवाद साधण्यासाठी, नवीन मार्ग शोधण्यासाठी आपल्या विचारांची भूमिका समजून घेता येईल.
✅ आपल्या विचारांतील नकारात्मकता साकारात्मकतेत बदलण्यासाठी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध