There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Shruti PanaseLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
मुलांना योग्य ती शिस्त लावणं हा पालकत्वातील सर्वात महत्वाचा आणि तितकाच अवघड भाग आहे. प्रत्येक पालकाला आपल्या मुलांना योग्य वेळी, योग्य ते वळण आणि शिस्त लावायची तर असते पण हे करत असताना आपले आपल्या मुलांशी असलेले नाते तर दुरावणार नाही ना, आपल्या बोलण्याचा त्यांच्यावर विपरीत परिणाम तर होणार नाही ना याची सुद्धा काळजी असते.
त्यामुळे आपल्या मुलांना सकारात्मक पद्धतीने त्यांच्यावर कोणतीही आरडाओरड किंवा चिडचिड न करता शिस्त कशी लावायची ? असा प्रश्न अनेक पालकांना पडतो.
या ज्वलंत प्रश्नावर पालकांना उचित मार्गदर्शन करणारा प्रसिद्ध मेंदुविकासतज्ज्ञ डॉ. श्रुती पानसे यांचा ऑनलाईन कोर्स.
👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
✅ मुलांना शिस्त लावताना कोणती काळजी घ्यावी ?
✅ मुलांना शिस्त लावण्याच्या काही सकारात्मक पध्द्ती आणि टेक्निक्स
✅ आपल्या दैनंदिन संवादामध्ये मुलांवर कोणताही ताण न येऊ देता शिस्त कशी लावावी ?
✅ आपल्या मुलांशी संवाद आणि मैत्रिपूर्ण नातेसंबंध कसे वाढवायचे याची उदाहरणे.
✅ किशोरवयीन मुलांमध्ये शिस्त लावताना कोणती काळजी घ्यावी
👉 हा कोर्स कोणासाठी ?
पालकांसाठी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध