There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
आपल्या सर्वांनाच पैसे कसे हाताळायचे, खर्च कसे भागवायचे आणि पैसे कसे वाढवायचे या चिंता सतत सतावत असतात. पुरेशी माहिती नसल्याने, किंवा चुकीची माहिती असल्याने गुंतवणुकीतून पैसे गमावण्याची वेळच जास्त वेळा येते. जर आपण पैशांकडे आणि गुंतवणुकीकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलला तर सध्या असलेल्या उत्पन्नाचाच वापर करुन श्रीमंत होता येते.
पैसे कमावून श्रीमंत होता येत नाही तर पैशाने पैसा कमावून श्रीमंत होता येतं . गुंतवणुकीतून आर्थिक स्थैर्य , आर्थिक सुबत्ता आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळविता येतं. ते कसं करायचे हे समजून घ्यायचे असेल तर आपल्याला प्रथम वैयक्तिक उत्पन्नाबद्दल काही मुलभूत गोष्टी स्पष्ट असायला हव्या.
याबद्दलच सविस्तर शिकणार आहोत Personal Finance Basics या ऑनलाइन कोर्स मध्ये., हे अत्यंत महत्वाचे सेशन बिल्कुल चुकवू नका !
👉 या ऑनलाईन कोर्स मध्ये काय शिकता येईल-
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
गृहीणी
आपल्या उत्पन्नाचे योग्य व्यवस्थापन आणि गुंतवणूकीचे विविध मार्ग जाणून घेण्याची इच्छा असणार्या प्रत्येकासाठी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध