Brush Pen Calligraphy B1
Contact us

Brush Pen Calligraphy

Instructor: Mrs. Rujuta VaidyaLanguage: Marathi

नमस्कार मित्रांनो,

नेटभेट -लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही नेहमीच सर्व मराठी बांधवांसाठी उपयुक्त असे अनेक प्रकल्प राबवत असतो. असाच एक नवीन आणि सुंदर हस्ताक्षराची आवाड असणार्‍या सर्वांना उपयोगी ठरेल असा "BRUSH PEN CALLIGRAPHY WORKSHOP FOR KIDS "(English Letters) हा अनोखा ऑनलाईन कोर्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.

नेहमी प्रमाणे लिखाण करणे म्हणजे कॅलिग्राफी नव्हे तर नेहमीचीच अक्षरे नव्या आणि सुंदर पध्दतीने रेखाटण्याची ही एक कला आहे. कॅलिग्राफी म्हणजे पेन, पेन्सिल, ब्रोट टिप ब्रश, कट निब पेन, शाई अशा विविध साधनांचा वापर करुन अक्षरे नव्या पध्दतीने डिझाईन करणे आणि ती त्यानुसार रेखाटणे. कॅलिग्राफी विविध भाषांमध्ये आणि फॉन्ट्स मध्ये केली जाते. नमस्कार मित्रांनो,

नेटभेट -लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही नेहमीच सर्व मराठी बांधवांसाठी उपयुक्त असे अनेक प्रकल्प राबवत असतो. असाच एक नवीन आणि सुंदर हस्ताक्षराची आवाड असणार्‍या सर्वांना उपयोगी ठरेल असा "BRUSH PEN CALLIGRAPHY WORKSHOP FOR KIDS "(English Letters) हा अनोखा ऑनलाईन कोर्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.

नेहमी प्रमाणे लिखाण करणे म्हणजे कॅलिग्राफी नव्हे तर नेहमीचीच अक्षरे नव्या आणि सुंदर पध्दतीने रेखाटण्याची ही एक कला आहे. कॅलिग्राफी म्हणजे पेन, पेन्सिल, ब्रोट टिप ब्रश, कट निब पेन, शाई अशा विविध साधनांचा वापर करुन अक्षरे नव्या पध्दतीने डिझाईन करणे आणि ती त्यानुसार रेखाटणे. कॅलिग्राफी विविध भाषांमध्ये आणि फॉन्ट्स मध्ये केली जाते.

 

👉 या ऑनलाईन कोर्स मध्ये काय शिकता येईल-

  • Calligraphy म्हणजे काय ?
  • ब्रश पेन कसे धरावे
  • काही मुलभूत( basic) ड्रील्स ने सुरुवात
  • लहान आणि मोठी अक्षरे तयार करणे
  • अक्षरांची जोडणी (Letter Connectivity )
  • शब्द, वाक्य लेखन
  • अक्षरांना Decorating, Shadowing, Blending करणे.
  • Colorful background making with beautiful quote

 

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

 

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy