There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Shruti PanaseLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
पौगंडावस्था हा Teenager मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी फार महत्वाचा टप्पा आहे. या काळात मुलांमध्ये फार वेगाने शारीरिक, भावनिक आणि मानसिक बदल होत असतात जे अनेक अर्थांनी मुलं आणि पालक यांच्यासाठी आव्हानात्मक असतात. पौगंडावस्थेतील पालकत्वासाठी समज, संयम आणि प्रभावी संवाद आवश्यक असतो. या काळात पालक आणि मुलांमध्ये दुरावा येण्याची शक्यता असते.
Teenager मुलांसोबत आपलं पालक म्हणून कसे वागले पाहिजे? कोणती काळजी घेतली पाहिजे ?
या ज्वलंत प्रश्नावर पालकांना उचित मार्गदर्शन व्हावे म्हणून आम्ही नेटभेट तर्फे हा विशेष ऑनलाइन कोर्स *प्रसिद्ध मेंदुविकासतज्ज्ञ डॉ. श्रुती पानसे* यांच्या मार्गदर्शनात घेऊन आले आहोत.
👉 या ऑनलाईन कोर्स मध्ये काय शिकता येईल-
✅ Teenager मुलांमध्ये होणारे वेगवेगळे बदल समजून घेणे.
✅ किशोरवयीन मुलं आणि पालक यांच्यामधील नाते घट्ट बनवण्यासाठी पालकांची भूमिका
✅ किशोरवयीन मुलांसाठी स्वतंत्र पण सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी काय केले पाहिजे?
✅ किशोरवयीन मुलांशी होणारी भांडण कशी हाताळावी ?
✅ आपल्या किशोरवयीन मुलांशी विश्वासाचे नाते निर्माण करण्यासाठी प्रभावी संवाद कौशल्यांची गरज.
👉 हा कोर्स कोणासाठी ?
पालकांसाठी
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध