POD E-commerce Business
Contact us

POD E-commerce Business

Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi

घरबसल्या स्वतःचा ऑनलाइन इकॉमर्स बिझनेस सुरू करा. - POD E-commerce Business

✅ कोणताही स्टॉक ठेवण्याची गरज नाही,
✅ प्रोडक्शन करण्याची गरज नाही. 
✅ एवढेच काय स्वतः कुरिअर करण्याची पण गरज नाही. 
✅ कुणाची उधारी घ्यायची गरज नाही, 
✅ आणि कुणाला उधार देण्याची गरज नाही.

अशा जबरदस्त इकॉमर्स बिझनेस मॉडेलचे नाव आहे Print On Demand

प्रिंट-ऑन-डिमांड हे एक ई-कॉमर्स बिझनेस मॉडेल आहे जिथे तुम्ही, विक्रेता म्हणून मागणीनुसार प्रिंट-ऑन-डिमांड पुरवठादाराकडून प्रिंट करून घेऊन ऑनलाइन विकू शकता. 

ऑनलाईन बिझनेस कसा सुरु करावा हे शिका नेटभेट तर्फे आयोजित या खास कार्यशाळेमध्ये !

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy