There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Prashant SawantLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
ग्राहकाचे आपल्या उत्पादन किंवा सेवेशी संबंधित असलेले आक्षेप प्रभावीपणे हाताळणे (Objection Handling) हे सेल्स मधील अत्यंत महत्वाचे कौशल्य आहे. बऱ्याच वेळेला ग्राहक आक्षेप तेव्हा व्यक्त करतात जेव्हा त्यांना ते उत्पादन किंवा सेवा खरेदी करण्यात स्वारस्य असते पण कधी कधी हा आक्षेप ग्राहकाची चिंता किंवा संकोच देखील दर्शवतो . दोन्हीही परिस्थितीमध्ये हे कौशल्यच आपल्याला यश देऊ शकते.
जर तुम्ही सेल्स क्षेत्रात काम करत असाल किंवा करू इच्छित असाल आणि तुम्हाला या क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर हे कौशल्य तुमच्याकडे असलेच पाहिजे. म्हणूनच
Objection Handling बद्दल मार्गदर्शन करणारा एक विशेष कोर्स आम्ही नेटभेट तर्फे आयोजित करत आहोत तर मग नक्की सहभागी व्हा !
या ऑनलाईन कार्यशाळेत काय शिकता येईल -
✅ Objection Handling चे सेल्स मधील महत्व आणि वापर
✅ सेल्स वाढवण्यासाठी Objection Handling कशाप्रकारे मदत करते ?
✅ आत्मविश्वाने ग्राहकाचे कोणतेही Objections कसे हाताळावे?
✅ ग्राहकाच्या नकारात्मक Objections ना सकारात्मकतेत कसे बदलावे ?
✅ Objection Handling च्या विविध आणि प्रभावी टेक्निक्स
👉 हा कोर्स कोणासाठी ?
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध