Notion - Greatest Productivity Tool Ever !
Contact us

Notion - Greatest Productivity Tool Ever !

Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi

About the course

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

Notion या सर्वोत्तम प्रोडक्टिव्हीटी टूल चा वापर कसा करावा !
Notion - Greatest Productivity Tool Ever !


🏃आयुष्य धकाधकीचं झालं आहे. आपल्या प्रत्येकालाच खूप कामं आहेत, ✅ मोठ्या to do lists आहेत, 📩 ईमेल ला उत्तरं द्यायची आहेत, प्रोजेक्ट्स वेळेवर 🕐 पूर्ण करायचे आहेत.

प्रामाणिकपणे सांगायचं तर काही वर्षांपूर्वी माझ्याही बाबतीत हे खरं होतं. त्यानंतर मात्र मला पूर्णपणे विनामूल्य आणि तरीही बहुगुणी असं एक अँप सापडलं. त्या अँप चं नाव आहे Notion.

सुरवातीला मी वैयक्तिक आयुष्यासाठी notion वापरायला लागलो, पण लवकरच मी माझ्या बिझनेस साठी पण हे अँप वापरू लागलो. आणि आता माझा बिझनेस एकहाती notion वर सांभाळता येतोय....इतकं हे app पॉवरफुल आहे.

तुम्हालाही Life manage करायचं आहे ? आपली productivity दहा पटीने वाढवायची आहे? पुन्हा कोणतीही गोष्ट विसरायची नाहीये ?कामं वेळेवर पूर्ण करायची आहेत ?

 इथे मी तुम्हाला Notion हे टूल सोप्या मराठीत शिकवणार आहे. Notion प्रमाणेच हे ट्रेनिंग देखील Free आहे. तेव्हा जरूर सहभागी व्हा Notion - Greatest Productivity Tool Ever! या ऑनलाइन कोर्स मध्ये नक्की सहभागी व्हा.👍

👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?

  • डिजिटल डेटा हाताळण्यासाठी आपण नोशन या टूल चा वापर कसा करावा ? 
  • प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी मदत होईल.
  • प्रोजेक्ट्स, नोट्स, महत्वाच्या कामांची लिस्ट, महत्वाची कागदपत्र एकाच ठिकाणी एकत्र करून ठेवण्यासाठी नोशन हे टूल           कस मदत करेल ? 
  • मीटिंगची योजना करायची असेल, वेबसाइट डिझाईन करायची असेल किंवा तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्यायचा असेल या टूल       चा वापर कसा करावा ? 

 

👉 हा कोर्स कोणासाठी ?

  • वर्किंग प्रोफेशनल्स
  • विद्यार्थी
  • स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी
  • अपुर्‍या वेळेमुळे आपल्या वाचनाच्या छंदाला जोपासणे जमत नसलेल्या परंतु ज्ञानाची भूक असलेल्या प्रत्येकासाठी


धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy