Nivedan Workshop
Contact us

Nivedan

Instructor: Samira GujarLanguage: Marathi

About the course

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

​उत्तम निवेदन हा कोणत्याही कार्यक्रमाचा आत्मा. मग तो कार्यक्रम दूरचित्रवाणीवर असुदे किव्वा रंगमंचावर, आकाशवाणीवर असुदे किव्वा इंटरनेटवर, तो कार्यक्रम विशिष्ट उंचीवर नेणं, यशस्वी करणं बरंचसं निवेदकावर अवलंबून असतं. त्यामुळे निवेदनाच हे कौशल्य आत्मसात केल्यास पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर आपण सहज मिळवू शकतो.

म्हणूनच नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.... निवेदन व सूत्रसंचालनाची आवड असणाऱ्या सर्वांना उपयोगी ठरेल असा सुप्रसिद्ध निवेदिका समीरा गुजर यांचे मार्गदर्शन असलेला "निवेदन आणि सूत्रसंचालन" हा मराठी ऑनलाईन कोर्स !

👉 या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल ?

  • निवेदनासाठीची पूर्वतयारी
  • आवाजाचे तंत्र
  • तांत्रिक बाबी
  • भाषा कशी वापरावी ?
  • सूत्रसंचलनाचे विविध प्रकार
  • खास लक्ष द्या अथवा टाळा (Do's & Dont's)
  • कार्यक्रम स्वरूप व ठिकाणाची पूर्व तयारी
  • निवेदकाचे व्यक्तिमत्व, वक्तशीरपणा, कपडे इ.
  • इतर कौशल्य : हजरजबाबी, शांत, संयमी, उत्तम श्रोता, परफाॅरमर इ.
  • निवेदन क्षेत्रातील व्यावसायिक संधी


टीम नेटभेट
*नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स*
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy