New Way to Invest in Real Estate
Contact us

New Way to Invest in Real Estate

Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi

About the course

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

रिअल इस्टेटची गुंतवणूक ही साधारणपणे मोठ्या भांडवलाची आवश्यकता असलेली गुंतवणूक असल्यामुळे अनेक लोक इच्छा असूनही भांडवलाच्या अभावामुळे या क्षेत्रापासून लांब राहतात. पण तुम्हाला माहित आहे का कमी भांडवलात सुद्धा या क्षेत्रात गुंतवणूक करता येते.

गुंतवणुकीचे नवीन ट्रेंड या क्षेत्रात तयार होत असल्याने आता भौतिक, स्थावर मालमत्ता खरेदी करण्याव्यतिरिक्त रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचे इतरही विविध मार्ग आहेत. ते कोणते ?ते शिकूया नेटभेट च्या या ऑनलाईन कोर्स मध्ये 

👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
गृहीणी
आपल्या उत्पन्नाचे योग्य व्यवस्थापन आणि गुंतवणूकीचे विविध मार्ग जाणून घेण्याची इच्छा असणार्‍या प्रत्येकासाठी

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy