There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
नातेसंबंध हा आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. ते आपल्यासाठी यश आणि प्रसिद्धी चे असे काही दरवाजे उघडू शकतात जे आपल्याला एकट्याला शक्य होणार नाहीत.
नेव्हर इट अलोन या पुस्तकामध्ये, लेखक कीथ फेराझी यांनी नातेसंबंध निर्माण करणे हा जीवनाचा मार्ग का बनवावा आणि आपले वैयक्तिक नेटवर्क आणि ब्रँड कसा तयार करावा याबद्दल सांगितले आहे. ते शिकूया नेटभेट च्या या ऑनलाईन कोर्स मध्ये.
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी
अपुर्या वेळेमुळे आपल्या वाचनाच्या छंदाला जोपासणे जमत नसलेल्या परंतु ज्ञानाची भूक असलेल्या प्रत्येकासाठी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध