There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Shantanu Kinjawadekar
Language: Marathi
Validity Period: 365 days
एक उत्कृष्ट ब्रँड हा दीर्घकाळ टिकणाऱ्या व्यवसायाचा भक्कम पाया असतो. केवळ काही महिने, किंवा वर्षांसाठी नव्हे तर काही दशके दिमाखात उभा राहील असा शाश्वत उद्योग घडवायचा असेल तर आजच ब्रँड तयार करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. केवळ मोठ्या कंपन्यांसाठी ब्रॅण्डिंग ही संकल्पना नाही, तर लघुउद्योजकांनी ब्रॅण्डिंग वर काम करण्याची खरी गरज आहे.
यासाठीच नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्सतर्फे आम्ही सर्व मराठी उद्योजकांसाठी घेऊन आलो आहोत "Business Branding MasterClass"
👉 हा ऑनलाईन कोर्स कोणासाठी -
- उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी
- उद्योग सुरु करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्ती
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !