There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Prashant SawantLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
Negotiation म्हणजे "वाटाघाटी करणं" ही एक कला आहे. आपल्या जीवनात शेकडो वेळा अशी परिस्थिती निर्माण होते जिथे आपल्याला Negotiation करावं लागतं. खास करून जर तुम्ही सेल्स क्षेत्रात काम करत असाल तर हे अगदी आवश्यक कौशल्य आहे जे तुमच्याकडे असलेच पाहिजे. काही सोपी Negotiation तंत्र वापरून तुम्ही विक्री करताना आत्मविश्वासाने चांगला नफा कमावू शकता.
काय आहेत या Negotiation Techniques? आणि आपण त्यात प्रावीण्य कसे मिळवू शकतो? या बद्दल मार्गदर्शन करणारा एक विशेष कोर्स आम्ही नेटभेट तर्फे आयोजित करत आहोत तर मग नक्की सहभागी व्हा !
👉या ऑनलाईन कोर्समध्ये काय शिकता येईल -
✅ Negotiationचे सेल्स मधील महत्व आणि वापर
✅ सेल्स वाढवण्यासाठी Negotiation कशाप्रकारे मदत करते ?
✅ Negotiation कसे करावे? - स्टेप बाय स्टेप पद्धत
✅ Negotiation च्या विविध आणि प्रभावी टेक्निक्स
✅ Special Negotiation tips and advice for Sales professionals
👉 हा कोर्स कोणासाठी ?
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध