There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
संपत्ती निर्मितीसाठी म्युच्युअल फंड कशी मदत करतात हे मराठी भाषेतून समजून घेऊया !
Instructor: Salil Chaudhary
Language: Marathi
Validity Period: Lifetime
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
आर्थिक स्वातंत्र्य काय असते हे अनुभवायचे असेल तर फक्त पैसे कमवणे किंवा त्याची बचत करणे पुरेसे नाही त्याला गुंतवणूकीची जोड हवीच. परंतु गुंतवणूक कुठे, कधी, किती आणि कशी करावी हेच अनेक जणांना माहीत नसते. काही जणांना याबद्दल माहीत असते पण अपूर्या माहीती मुळे फसगत होते. यासाठीच आम्ही नेटभेट तर्फे ही नवीन सिरीज आपल्यासाठी घेवून आलो आहोत.
म्युच्युअल फंड सही है ! असे सांगणार्या अनेक जाहीराती आजकाल आपल्याला टीव्ही, सोशल मिडीयावर सर्रास पहायला मिळतात. या जाहीराती पाहिल्यावर त्यामध्ये आपणही गुंतवणूक करावी असे आपल्यालाही वाटते, पण जेव्हा प्रत्यक्षात गुंतवणूक करण्यासाठी जातो तेव्हा लक्षात येतं की बाजारात तर अनेक प्रकारचे म्युच्युअल फंड्स उपलब्ध आहेत. त्यासाठी म्युच्युअल फंड्स बद्दल माहीती असणे गरजेचे आहे. हेच आपण या कोर्समध्ये जाणून घेणार आहोत.
👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
👉 हा कोर्स कोणासाठी ?
- वर्किंग प्रोफेशनल्स
- विद्यार्थी
- गृहीणी
- आपल्या उत्पन्नाचे योग्य व्यवस्थापन आणि गुंतवणूकीचे विविध मार्ग जाणून घेण्याची इच्छा असणार्या प्रत्येकासाठी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com