Music Therapy Certificate Course
Contact us

संपूर्ण संगीतोपचार कोर्स (Music Therapy Certification Course)

संगीतोपचार म्हणजेच Music Therapy ही काहीशी नवी परंतु अतिशय प्रभावशाली अशी करिअर संधी आहे. तुलनेने कमी स्पर्धा असलेल्या या क्षेत्रांमध्ये मराठी बंधू-भगिनींना प्रगती करता यावी म्हणूनच नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ऑनलाईन कोर्स 

₹5,999

₹20,000

Instructor: Santosh GhatpandeLanguage: Marathi

संगितामध्ये आयुष्य बदलण्याची ताकद आहे हे आपण जाणतोच. संगितामधील हीच ताकद आपण संगितोपचाराच्या (Music Therapy) माध्यमातून अनुभवू शकतो. संगीतोपचार हे एक प्रस्थापित हेल्थ प्रोफेशन आहे ज्यामध्ये संगिताच्या मदतीने एखाद्या व्यक्तिला किंवा समूहाला शारिरीक, भावनिक, आकलनविषयक व्याधींमध्ये मदत करता येते. संगितोपचारामध्ये आपल्या शरिराच्या, मेंदूच्या,मनाच्या आणि स्वभावाच्या सर्व भागांना स्पर्श करण्याची शक्ती असते.

संगीतोपचार म्हणजेच Music Therapy ही काहीशी नवी परंतु अतिशय प्रभावशाली अशी करिअर संधी आहे. तुलनेने कमी स्पर्धा असलेल्या या क्षेत्रांमध्ये मराठी बंधू-भगिनींना प्रगती करता यावी म्हणूनच नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ऑनलाईन कोर्स "संपूर्ण संगीतोपचार कोर्स (Music Therapy Certification Course)"

👉 या ऑनलाइन कोर्समध्ये तुम्ही काय शिकाल?
१. संगितोपचार (Music Therapy) म्हणजे काय?
२. संगित माणसाच्या मेंदूवर आणि शरिरावर कशाप्रकारे परिणाम करते हे समजून घेणे.
३. संगितोपचाराच्या विविध टेक्निक्स समजून घेणे.
४. वेगवेगळ्या आजारांमध्ये संगितोपचाराची भूमिका. (including Stress, Diabetes, Heart Problems,BP)
५. संगितोपचाराची इम्युनिटी वाढवण्यामध्ये, लक्षकेंद्रीत करण्याची क्षमता वाढवण्यामध्ये, स्मरणशक्ती तिक्ष्ण करण्यामध्ये आणि रागावर नियंत्रण मिळवण्यामध्ये असलेली भूमिका जाणून घेणे.
६. दररोजच्या जिवनामध्ये संगितोपचाराचा अभ्यास कसा करावा हे जाणून घेणे.
७. संगितोपचारामुळे बदल घडलेल्या काही लाईव्ह केसस्टडी
8. या क्षेत्रामध्ये करियर कसे करावे ? किंवा स्वतःचा व्यवसाय कसा सुरु करावा?


👉हा कोर्स कोणासाठी ?
१. संगितावर प्रेम असणार्‍या आणि संगितातीत उपचार शक्तीबद्दल अभ्यास करु इच्छिणार्‍या प्रत्येकासाठी.
२. स्वतःसाठी आणि इतरांसाठी संगिताच्या मदतीने परिवर्तन इच्छिणार्‍या प्रत्येकासाठी.
३. संगित क्षेत्रामध्ये करिअरसाठी पर्याय शोधत असणार्‍या प्रत्येकासाठी.
४. संगित शिक्षक, मानसशास्त्रज्ञ, योगा प्रशिक्षक, होम मेकर्स आणि मेडीकल क्षेत्रातील प्रोफेशनल्ससाठी.

( संगीताचे तांत्रिक ज्ञान असण्याची आवश्यकता नाही )

तर मग भेटूया , कोर्समध्ये ऑनलाइन !

धन्यवाद,

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया प्रगती करूया !

By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions


 

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials