Music Therapy Advance Course - B19
Contact us

Music Therapy Advance Course - B19

₹8,499

Instructor: Santosh GhatpandeLanguage: Marathi

Music Therapy Advance Course B19 ची बॅच रविवार १४ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होत आहे. नोंदणी सुरू करत आहोत

-८ सेशन्स चा कोर्स आणि पुढे आयुष्य भर माझ्याकडून वैयक्तीक support for handling  cases
-Advance techniques for handling music therapy cases and group sessions
-वैयक्तिक cases handle करण्याचे प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक
-कोर्स मध्येच माझ्या मार्गदर्शनाखाली तुम्ही ५ cases चे प्रात्यक्षिक पूर्ण करणार 
-Advance Course दर रविवारी 3:45 ते 4:45 या वेळेत. सर्व सत्रांचे रेकॉर्डिंग उपलब्ध. (365 Days)
-Healthcare Sector Skill Council (HSSC)  Certification साठीची संपूर्ण तयारी आणि तासिकांची पूर्तता 

नोंदणीसाठी खाली दिलेल्या link वर जाऊन नोंदणी आणि फी payment INR 8499 (7202 plus GST Total 8499)  करून लवकरात लवकर जागा निश्चित करावी 🙏

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials