Music Therapy Advance Course - B15
Contact us

Music Therapy Advance Course - B15

Instructor: Santosh GhatpandeLanguage: Marathi

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

मनाला आनंद देणारी संगीताची ताकद आपल्याला माहित आहेच , पण अनेक मानसिक, भावनिक आणि शारीरिक आजारांवर उपचार म्हणून देखील संगीत हे एक प्रभावशाली माध्यम आहे हे आपल्याला ठाऊक आहे का ?
परदेशात ही उपचार पद्धती सर्रास वापरली जाते आणि भारतातही मूळ धरत आहे.

जर तुम्हालाही
👉 या नव्या उगवत्या उपचारपद्धतीबद्दल जाणून घ्यायचे असेल ?
👉 स्वतःवर अथवा आप्तस्वकीयांवर उपचार करायचे असतील
👉 किंवा या वेगळ्या वाढत्या क्षेत्रात करिअर करायचे असेल ?
नेटभेट च्या ऑनलाईन कोर्स मध्ये नक्की सहभागी व्हा.  
 

👉 या ऑनलाईन कोर्स मध्ये काय शिकता येईल-

🎵 संगीताची Healing Power अनुभवण्यासाठी

🎵 संगीताचा विविध उपचार पद्धतीसाठी कसा वापर केला जाऊ शकतो याची शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी

🎵 वैयक्तिक वापर - तणाव, चिंता, नैराश्य, निद्रानाश , मधुमेह अशा आजारांवर स्वतःवर उपचार करण्यासाठी

🎵 संगीतोपचार या क्षेत्रात नव्या करिअर संधीकरीता स्वतःला तयार करण्यासाठी

🎵 आपल्यासारख्या इतर हजारो अनेक संगीतप्रेमींसोबत एक नवा अभ्यास शिकण्यासाठी

🎵 या विषयांशी संबंधित प्रश्नांवर तज्ज्ञांकडून उत्तरे मिळविण्यासाठी

 

 

धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy