Multitasking & Stress Management
Contact us

Multitasking & Stress Management

Instructor: Ravindra WaghmareLanguage: Marathi

About the course

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

या हायटेक, हाय-प्रेशर युगात जिथे वेगवेगळ्या स्किल्स आणि क्षमतांची गरज खूप वाढत चालली आहे तिथे मल्टिटास्किंग आणि तणाव व्यवस्थापनाचे कौशल्य हि आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढीसाठी गरज बनली आहे.

म्हणूनच मल्टिटास्किंग आणि आपल्या तणावाचे व्यवस्थापन कसे करावे ? याबद्दल मार्गदर्शन करणारा एक विशेष ऑनलाईन कोर्स आम्ही नेटभेट तर्फे आयोजित करत आहोत. हे स्किल तुमच्या करिअर ग्रोथ मध्ये गेम चेंजर ठरू शकतं.

👉 या ऑनलाईन कोर्स मध्ये काय शिकता येईल-
✅ आरोग्याशी तडजोड न करता आपल्या फायद्यासाठी मल्टीटास्किंग कसे वापरावे ?
✅ तणावाचा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर काय परिणाम होते?
✅ तणाव व्यवस्थापनाच्या टेक्निक्स
✅ वेळेचे प्रभावी नियोजन आणि त्याचे फायदे
✅ माइंडफुलनेस आणि सेल्फ-केअर

👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
Freshers

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy