There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Aparna DixitLanguage: Marathi
आपण आपल्या शरीराची जशी काळजी घेतो, तशीच मनाचीही काळजी घेणं महत्वाचं आहे. निरोगी मन हे आनंदी आणि यशस्वी जीवनाचा पाया आहे. पण बऱ्याचदा आपण मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतो किंवा त्याबद्दल बोलायला संकोच करतो.
आजच्या धकाधकीच्या जगात मानसिक आरोग्याचं महत्व दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. दररोजच्या जीवनात येणारा stress, कामाचा ताण, आणि वैयक्तिक नातेसंबंधातले प्रश्न यामुळे मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं झालं आहे. नेटभेट तर्फे आयोजित या विशेष कार्यशाळेमध्ये आपण नेमकं हेच शिकणार आहोत.
मानसिक आरोग्य प्रथमोपचार (Mental Health First Aid)
ऑनलाईन ! मराठीतून ! Live !
👉 या कार्यशाळेत काय शिकता येईल ?
✅ स्वतःला किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांना मानस स्वास्थ्य मदत हवी आहे हे कसे ओळखावे (red flags of psychological distress)
✅ ताण तणावाचे नियोजन (Stress Management)
✅ रागाचे नियोजन (Anger Management)
अतिविचार थोपवणे
✅ सवयींचे शास्त्र - वाईट सवयी ना चांगल्या सवयी मध्ये कसे बदलावे
चला तर मग, स्वतःची कहाणी नव्याने लिहूया, एका नव्या दृष्टिकोनातून आयुष्याकडे पाहूया. आजच नोंदणी करा आणि या विशेष कार्यशाळेचा भाग बना!
भेटूया, Live Training मध्ये ! ऑनलाइन !
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध