Maths Foundation - 4th
Contact us

Maths Foundation - 4th

View package contents

Language: Marathi+English

About the package

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

बऱ्याच विद्यार्थ्यांना गणित हा विषय सर्वाधिक कठीण वाटतो. किंबहुना एक शत्रूच वाटतो. परंतु प्रत्यक्षात गणित एक महत्वाचा आणि तितकाच रंजक विषय आहे.
✅ या गणिताशी मुलांची मैत्री व्हावी,
✅ त्यांना अभ्यासाचा कंटाळा येऊ नये आणि
✅ पुढील शिक्षणासाठी मजबूत पाया तयार व्हावा या दृष्टीने
आम्ही मुलांची तयारी करून घेणार आहोत.

नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही घेऊन येत आहोत,
Online Maths Foundation Classes (4th)

✅ या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
👍 वर्षभर ऑनलाईन क्लासेस
👍 Live क्लास असल्यामुळे संपूर्ण लक्ष
👍 तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन
👍 गणितातील मुख्य Concepts समजावून देण्यावर भर
👍 गणिताची भिती घालवणारा रंजक अभ्यास
👍 स्कॉलरशिप आणि नवोदय परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन
👍 सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र

✅ हा कोर्स कोणासाठी ?
✍️ इयत्ता चौथी साठी
✍️ मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमांसाठी
✍️ सर्व बोर्डसच्या विद्यार्थ्यांसाठी
✍️ ऑनलाईन क्लास

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

What you’ll get in this package

30 Days Challenge - Quick Maths Mastery

Confidence Booster For Parents
Smart Parenting Series
View all

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy