There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
बिझनेस आयडीया खूप असतात. पण सगळ्याच आयडीया "बाजाराची परीक्षा" पास होतातच असे नाही. आपण मेहनतीने कमावलेला पैसा आणि अमूल्य वेळ गुंतविण्याच्या आधीच आपली आयडीया चालेल का हे तपासून पाहता आले तर किती बरं होईल.
यासाठी आणि तुमच्या व्यवसायातील इतर अनेक परिस्थितींमध्ये, तुम्हाला आवश्यक असलेली सर्व उत्तरे मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मार्केट रिसर्च.
👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
सभोवतालचे जग, आपल्या सेवा किंवा उत्पादनासाठी विशिष्ट बाजारपेठ, आपले ग्राहक, त्यांच्या गरजा हे समजून घेण्यसाठी मार्केट रिसर्च हि आवश्यक पायरी आहे. हा मार्केट रिसर्च का, कसा आणि केव्हा करायचा हेच आपण सविस्तर शिकणार आहोत.
👉 हा कोर्स कोणासाठी ?
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध