There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Shruti PanaseLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
पालक असणे, मुलांचे संगोपन करणे, त्यांना वाढवणे हा जीवनातील आनंददायी पण तितकाच आव्हानात्मक टप्पा असतो. पालक म्हणून आपण जसे काही आनंदाचे क्षण अनुभवतो तसेच हि जबाबदारी काही वेळा पालकांमध्ये तणाव सुद्धा निर्माण करते. आणि ह्या तणावाचे व्यवस्थापन आपण वेळीच केलं नाही तर याचे परिणाम कुटुंबातील नाती आणि शांततेवर होतो. म्हणूनच पालकांच्या आणि मुलांच्या कल्याणासाठी पालकांच्या तणावाचे व्यवस्थापन होणे आवश्यक आहे.
पण पालकांनी त्यांच्या तणावाचे व्यवस्थापन करायचे कसे ?
या ज्वलंत प्रश्नावर पालकांना उचित मार्गदर्शन व्हावे म्हणून आम्ही नेटभेट तर्फे हा ऑनलाइन कोर्स प्रसिद्ध मेंदुविकासतज्ज्ञ डॉ. श्रुती पानसे यांच्या मार्गदर्शनात येत्या सोमवारी आयोजित करत आहोत.
👉या ऑनलाईन कोर्समध्ये काय शिकता येईल -
✅ कौटुंबिक कल्याणासाठी पालकांच्या तणावाच्या व्यवस्थापनाचे महत्व
✅ पालकांना पालकांच्या तणावाचे स्त्रोत आणि परिणाम समजण्यास मदत करणे.
✅ ताण कमी करण्याच्या काही प्रॅक्टिकल स्ट्रेटिजीस आणि टेक्निक्स
✅ पालकांनी स्वतःसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी काय केले पाहिजे?
✅ सेल्फ-केअर आणि आवश्यकतेनुसार कुटुंबातील इतर सदस्यांची मदत घेण्याचे फायदे
👉 हा कोर्स कोणासाठी ?
पालकांसाठी
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध