Management Lessons From Mahabharata
Contact us

Management Lessons From Mahabharata - Part 1

Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi

About the course

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

महाभारत हे हिंदू पौराणिक कथांमधील सर्वात जुने आणि महान महाकाव्यांपैकी एक आहे. असंख्य घटनांनी भरलेले महाभारत हा आपला असा इतिहास आहे जो आपली विचार करण्याची आणि गोष्टी समजून घेण्याची पद्धत पूर्णपणे बदलू शकतो. महाभारतातील कौरव आणि पांडवांच्या गोष्टी ऐकतच आपण मोठे झालो आहोत त्यामुळे यामधून शिकण्यासारखे बरेच काही आहे यात काही शंकाच नाही.

नेटभेट च्या या कोर्समधून जाणून घेऊया महाभारतातील व्यवस्थापनाचे धडे !

👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
महाभारत कशाबद्दल आहे ?
धर्म म्हणजे काय ?
हे पौराणिक धडे आपण आत्ताच्या मॉडर्न बिझनेस जगतामध्ये लागू करू शकतो का ?
आणि जर लागू करू शकतो तर ते धडे नेमके कोणते आहेत ?
ते आपल्याला कशाप्रकारे लागू करता येतील ?

👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
मार्केटींग प्रोफेशनल्स
सेल्स प्रोफेशनल्स
विद्यार्थी
स्टार्टअप्स आणि लघु/मध्यम उद्योजक (Entrepreneurs and Freelancers)


टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy