Management Fundamentals
Contact us

Management Fundamentals

Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

स्वतः काम करणं आणि इतरांकडून प्रभावीपणे काम करून घेणे यामध्ये फरक आहे. इतरांकडून काम करून घेणे म्हणजेच लोकांना मॅनेज करणे कठीण आहे. यामुळेच मॅनेजमेंट हा विषय व्यवसाय जगतामध्ये महत्त्वाचा ठरतो.

आपली टीम बनवणे, टीम मधील प्रत्येकाला काम वाटून देणं आणि त्यांच्याकडून काम करून घेणं यालाच मॅनेजमेंट असे म्हणतात. नेटभेटच्या बिझस्मार्ट सिरीज मध्ये आपण पाहणार आहोत, Management Fundamentals.

👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?

  • मॅनेजमेंट म्हणजे काय ?
  • मॅनेजरची मुख्य कामे कोणती?
  • यशस्वी मॅनेजर ने कोणत्या गोष्टी कराव्यात?
  • आणि आपल्या टीम सोबत योग्य संवाद साधत विश्वासाने इतरांकडून काम कशी करून घ्यावीत ?


👉 हा कोर्स कोणासाठी ?

  • वर्किंग प्रोफेशनल्स
  • विद्यार्थी
  • उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी
  • उद्योग सुरु करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्ती
  • स्टार्टअप्स आणि लघु/मध्यम उद्योजक (Entrepreneurs and Freelancers)



धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy