There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
👉 हा संच कशाबद्दल आहे ?
👉 तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट येत नसल्यामुळे कामाच्या ठिकाणी मागे पडत आहेत का?
👉 मायक्रोसॉफ्ट ऑफिस बद्दल माहिती नसल्यामुळे इंटरव्ह्यू पास करणं कठीण होतंय का ?
👉 मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट चे शॉर्टकट्स, ऍडव्हान्स फीचर्स माहित नसल्यामुळे प्रोडक्टिव्हिटी कमी होतेय का?
👉 इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या भरमसाठ व्हिडीओज मुळे नक्की काय शिकायचं, कुठून सुरुवात करायची यामध्ये गोंधळ होतोय का?
म्हणूनच, आम्ही नेटभेट तर्फे घेऊन आलो आहोत वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट मधील उपयुक्त टूल्स (Tools), सेटिंग्स (Settings and Customisations) आणि अप्लिकेशन्स (Applications) शिकवणारा या तीन ऑनलाईन कोर्सेसचा संच ! आपल्या समजेल अशा सोप्या मराठी भाषेमधून !
👉 हा संच कोणासाठी ?
✅ हा कोर्स त्या सर्वांसाठी आहे ज्यांनी थोडेफार एक्सेल, वर्ड,पॉरपॉईंट हाताळलेले आहे आणि आता पुढच्या पातळीवर जाऊ इच्छित आहेत.
✅ ज्यांना आपल्या करीअरची सुरुवात करायची आहे अशा तरुणासाठी हे कोर्स आहेत.
✅ तसेच ज्यांना आपल्या नोकरीमध्ये प्रगती करायची आहे अशांसाठी देखील हे कोर्स आहेत.
✅ १५ ते ८५ वयोगटातील ज्यांना शिकण्याची इच्छा आहे अशा सर्वांसाठी हे कोर्स आहेत.
✅ एकदाही पॉवरपॉईंट न हाताळलेल्या (बेगिनीर) पासुन पॉवरपॉईंट मध्ये एक्स्पर्ट बनू इच्छीणार्या सर्वांसाठी
✅ सेल्स, सर्वीस, मार्केटींग, फायनान्स, बिझनेस या क्षेत्रात काम करणार्या सर्वांनाच हे कोर्स उपयोगी ठरतील.
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध