There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Aparna DixitLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
मानसशास्त्र 🧠 म्हटलं की सगळ्यांच्याच कुतूहलाचा विषय! हा विषय जितका सोपा तितकाच गहन आहे, आणि तेवढाच महत्त्वाचा!📝 मानसशास्त्र हे केवळ मानसिक विकार, समुपदेशन आणि थेरपी सत्रांपुरते मर्यादित नाही, तर हा आपल्या दैनंदिन जीवनातील फार महत्वाचा भाग आहे.
इतरांशी संवाद 🗣️ साधण्यापासून ते जीवनातील सर्वात कठीण निर्णय 🙋♂️ घेण्यापर्यंत, मानसशास्त्र आपल्या दैनंदिन जीवनातील जवळजवळ सर्व पैलूंमध्ये आपली भूमिका बजावते. आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य👨⚕ हे बऱ्याचअंशी आपल्या मानसशास्त्राशी निगडीत आहे.
अशा या मानसशास्त्राबद्दल अधिक जाणून घेण्यात तुम्हाला स्वारस्य आहे का ? तुम्हाला सर्वांगीण विकासासाठी मानसशास्त्राची भूमिका जाणून घ्यायची आहे का ?
👉 या ऑनलाईन कोर्स मध्ये काय शिकता येईल-
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी
अपुर्या वेळेमुळे आपल्या वाचनाच्या छंदाला जोपासणे जमत नसलेल्या परंतु ज्ञानाची भूक असलेल्या प्रत्येकासाठी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध