There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
विचारांमध्ये स्पष्टता कशी आणावी ते शिकूया!
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
विचार करणे हे एक अत्यंत महत्त्वाचे कौशल्य आहे म्हणण्यापेक्षा हि एक गरज आहे जिची आवश्यकता आपल्याला आपल्या आयुष्यात प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी, प्रत्येक दिवशी लागतेच. नवीन कौशल्य शिकण्यासाठी, लहानमोठे निर्णय घेण्यासाठी, आपलं मत तयार करण्यासाठी किंवा मग एखादी कल्पना करण्यासाठी विचार हा करावाच लागतो. हे सर्व असूनही, विचार करणे किंवा योग्य पध्द्तीने विचार करणे प्रत्येकालाच जमते असे नाही.
वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात योग्य आणि स्पष्ट विचार करण्याचे मूल्य ठरवणे जरा कठीणच आहे. ज्यांनी याच महत्व ओळखलंय आणि हे एक कौशल्य आहे जे आपण शिकू शकतो हे ज्यांच्या लक्षात आलंय ते स्वतःचा विकास करण्याच्या दिशेने एक पायरी आधीच चढले आहेत. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात हे एक महत्वाचे कौशल्य आहे जे आपल्याकडे असलेच पाहिजे.
मात्र तरीही आपण योग्य आणि स्पष्ट विचार करण्याचे कौशल्य आवर्जून शिकण्याचा प्रयत्न सहसा करत नाही. आणि आपल्याला शाळा कॉलेजात देखील हा विषय शिकविला जात नाही. म्हणूनच हेच कौशल्य आपण कसे मिळवायचे त्याबद्दल शिकणार आहोत.
👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
👉 हा कोर्स कोणासाठी ?
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध