There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
गुडघेदुखी च्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी व्यायामाद्वारे सहज सोपी उपचार पद्धती शिकवणारा आणि स्वतः घरच्या घरीच हे व्यायाम करता येतील असे मार्गदर्शन करणारा एक जबरदस्त ऑनलाईन कोर्स
Instructor: Sourabh KulkarniLanguage: Marathi
सध्याच्या काळात आपल्या कडे विविध वयोगटातील व्यक्तींना गुडघेदुखी च्या समस्येला सामोरे जावे लागत आहे विशेषतः व्यक्तीच्या वाढत्या वयात, गुडघे दुखणें ही तशी साधारण बाब होवून बसली आहे.
आधुनिक वैद्यकशास्त्र याचे अचूकपणे निदान करण्यात अग्रेसर आहे त्या नुसार निरनिराळ्या उपचारपद्धतीने यावर उपचार केले जातात प्रसंगी शस्त्रक्रिया हि सुचवली जाते. हे सर्व करुनही आपण या दुखण्यातून मुक्त झाला नसाल तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक आगळी वेगळी परंतु अगदी सहज सोपी उपचार पद्धती. या उपचारासाठी कुठे जावे लागत नाही की कोणाची मदत लागत नाही. तुम्ही स्वतः घरच्या घरी हा उपचार घेऊन यातील जादू अनुभवू शकता.
https://youtu.be/4xf8dIDnqss
या अभिनव उपचारपद्धतीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण फिटनेस मास्टर श्री सौरभ कुलकर्णी यांनी सिंगापूर येथील या विद्येचे प्रणेते व त्यांचे मेंटर ( गुरू ) श्री नेल्सन चोंग यांचे कडून घेतले आहे.
याचा लाभ आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नेटभेट व फिटनेस मास्टर तर्फे "गुडघेदुखी वरील प्रभावी उपाय" हा ऑनलाईन कोर्स घेऊन आलो आहोत.
सर्वांनी याचा फायदा घ्यावा व आपल्या माहिती मधील कोणी गुढगेदुखी ने त्रस्त असतील तर त्यानाही ही माहिती जरूर शेअर करावी.
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध