There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
योग्य मानसिकता आपले गुंतवणुकीचे बरेचसे निर्णय चुकण्यापासून वाचवू शकते. तुम्ही गुंतवणुकीचे नियोजन करत असाल किंवा केलेल्या गुंतवणुकीचा अभ्यास करत असाल, तुमच्या भावना निर्णयक्षमतेवर प्रभाव टाकू शकतात त्यासाठीच गुंतवणुकीचे मानसशास्त्र समजून घेणे महत्वाचे आहे.
असे कोणते मानसिक घटक आहेत जे आपल्या आर्थिक वर्तनावर परिणाम करतात ? गुंतवणुकीचे निर्णय सुधारण्यासाठी आणि सामान्य चुका टाळण्यासाठी काय करावे? याबद्दल जाणून घेऊया नेटभेट च्या या ऑनलाईन कोर्स मध्ये.
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
गृहीणी
आपल्या उत्पन्नाचे योग्य व्यवस्थापन आणि गुंतवणूकीचे विविध मार्ग जाणून घेण्याची इच्छा असणार्या प्रत्येकासाठी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध