There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
शेअर मार्केट मध्ये एक एक चांगला स्टॉक निवडून त्यामध्ये पैसे गुंतवण्यापेक्षा अनेक शेअर्सच्या एका ग्रुपमध्ये म्हणजेच इंडेक्स मध्ये गुंतवणूक करणे जास्त चांगलं. ETF Fund म्हणजे असा index म्युच्युअल फंड जो एखाद्या शेअर सारखा मार्केटमध्ये खरेदी विक्री केला जातो.
म्हणजेच यामध्ये तुम्हाला शेअर्सचा आणि म्युच्युअल फंड चा असा दोघांचा एकत्रित पणे फायदा घेता येतो. म्हणूनच ETF इन्व्हेस्टिंग गुंतवणूकदारांसाठी एक आदर्श पर्याय ठरत आहे.
यामध्ये एकट्याने शेअर्समध्ये गुंतवण्याची रिस्क कमी होते आणि म्युच्युअल फंड मॅनेजरच्या रिसर्चचा, त्यांच्या अभ्यासाचा फायदा देखील मिळवता येतो. कमी risk आणि जास्त चांगला नफा अशी ही खूप चांगली गुंतवणुकीची सिस्टम आपण शिकणार आहोत नेटभेट च्या या ऑनलाइन कोर्समध्ये!
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
गृहीणी
आपल्या उत्पन्नाचे योग्य व्यवस्थापन आणि गुंतवणूकीचे विविध मार्ग जाणून घेण्याची इच्छा असणार्या प्रत्येकासाठी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध