Interview preparation
Contact us

Interview preparation

नविन जॉब मिळवण्याच्या प्रोसेसमध्ये इंटरव्यु हा खुप महत्त्व्हाचा भाग असतो. एक चांगला इंटरव्यु आपल्याला केवळ जॉब मिळवून देत नसतो , तर आपलं पुढील पुर्ण करीअर, पुर्ण आयुष्य कसे असेल हे ठरवत असतो. आणि म्हणूनच मित्रांनो, नेटभेट्ने हा कोर्स तुमच्यासाठी आणला आहे.

Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi

About the course

नविन जॉब मिळवण्याच्या प्रोसेसमध्ये इंटरव्यु हा खुप महत्त्व्हाचा भाग असतो. एक चांगला इंटरव्यु आपल्याला केवळ जॉब मिळवून देत नसतो , तर आपलं पुढील पुर्ण करीअर, पुर्ण आयुष्य कसे असेल हे ठरवत असतो.

आपला बायोडाटा बघून त्यानंतर आपल्याला इंटरव्युमध्ये बोलावलं जाणं ही पहिली कठीण पायरी आहे. आणि तुम्ही ती पार केलीत आणि इंटरव्युला सामोरे गेलात तर त्यासाठी पुर्ण तयारीने जाणं तेवढच आवश्यक आहे. तुम्ही कंपनीला काय देऊ शकता, तुमचे पॉझीटीव्ह पॉईंट्स काय आहेत? तुम्ही काय वॅल्यु अ‍ॅडीशन करणार आहात? हे दाखविण्याची हीच एक संधी असते. आणि म्हणूनच मित्रांनो, नेटभेट्ने हा कोर्स तुमच्यासाठी आणला आहे.

या कोर्समध्ये आपण पाहणार आहोत. इंटरव्युची पुर्वतयारी कशी करायची ? इंटरव्युचे विविध प्रकार कोणते ? इंटरव्यु मध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न अपेक्षीत असतात? तसेच मी तुम्हाला काही टेकनिक्स सांगणार आहे ज्या वापरुन तुम्ही इंटरव्यु मधे विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची योग्य तयारी आणि प्रॅक्टीस करु शकता. ज्या कंपनीमध्ये आपण मुलाखतीला चाललो आहोत त्या कंपनी बद्दल कोणती माहिती आधी गोळा करावी आणि ती कशी करावी हे देखील आपण पाहणार आहोत.

त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत, अ‍ॅक्चुअल इंटरव्युला आपण आत्मविश्वासाने कसे सामोरे जायचे ? चांगलं फर्स्ट इम्प्रेशन कसं बनवायचं ? कठीण , बाउन्सर जातील असे प्रश्न आले तर काय करायचं ? इंटरव्यु संपताना काय प्रश्न विचारायचे आणि इंटरव्यु संपल्यानंतर फॉलो अप कसा करायचा ?

सगळ्यात शेवटी आपण पाहणार आहोत, इंटरव्यु मधील आपला परफॉर्मन्स कसा झाला त्याचे स्वपरीक्षण कसे करायचे ? सुधारणा कशा करायच्या ? आणि झालेल्या इंटरव्युचा पुर्णपणे फायदा कसा घ्यायचा ?

मित्रांनो, आपल्याला बरचं काही शिकायचंय ! चला तर मग सुरुवात करुया आपल्या "इंटरव्युची तयारी" या कोर्सला ! ​

काही प्रश्न अथवा अडचणी असल्यास आम्हाला 908 220 5254 / admin@netbhet.com येथे संपर्क करा.

 

By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy