Internet Safety - How To Stay Safe From Phishing & Online Scams
Contact us

Internet Safety - How To Stay Safe From Phishing & Online Scams

Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi

About the course

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

इंटरनेट हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे. यामुळे अनेक गोष्टी सोप्या आणि सोयीस्कर झाल्या आहेत. परंतु ज्याप्रमाणे नाण्याच्या दोन बाजू असतात त्याचप्रमाणे इंटरनेट मुळे फिशिंग घोटाळे आणि ऑनलाइन फसवणूक यासारख्या Online Frauds चे प्रमाणही खुप वाढले आहे. या Online Frauds चे इतके वेगवेगळे प्रकार आपल्याला कळतात की आपण चक्रावून जातो.

या ऑनलाईन फसवणुकीपासून आपण आपला बचाव कसा करू शकतो ? त्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? याबद्दल जाणून घेणार आहोत नेटभेट च्या या ऑनलाईन कोर्स मध्ये.

👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी
अपुर्‍या वेळेमुळे आपल्या वाचनाच्या छंदाला जोपासणे जमत नसलेल्या परंतु ज्ञानाची भूक असलेल्या प्रत्येकासाठी

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

 

 

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy