There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Shruti PanaseLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
मुलांची बौद्धिक वाढ हि शाळा आणि शिक्षक यांवर जास्त अवलंबून असते असे अनेक पालकांना वाटते. शैक्षणिक कौशल्ये आणि ज्ञान या गोष्टी मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी जरी आवश्यक असल्या तरी इतरही अनेक गोष्टी आहेत जे पालक म्हणून आपल्या हातात असतात. उदा. आत्ताच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपली मुलं जे ज्ञान आत्मसात करत आहेत ते त्यांच्या बौद्धिक वाढीसाठी पूरक आहे कि मारक याकडे पालक म्हणून आपले लक्ष असणे गरजेचे आहे.
या ज्वलंत प्रश्नावर पालकांना उचित मार्गदर्शन करणारा प्रसिद्ध मेंदुविकासतज्ज्ञ डॉ. श्रुती पानसे यांचा ऑनलाईन कोर्स.
👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
👉 हा कोर्स कोणासाठी ?
पालकांसाठी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध