Image Generation (Midjourney AI)
Contact us

Image Generation (Midjourney AI)

🗓 Date - 26 April 2024
🕦 Time - 8.00 PM

Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi

About the course

AI इमेज जनरेटर हि अशी टूल्स आहेत जी तुमच्या शाब्दिक वर्णनानुसार काही क्लिक्स केल्यानंतर अगदी सेकंदांमध्ये आपल्याला हवी तशी इमेज बनवून देतात. कोणत्याही प्रकारच्या कल्पनेला जीवदान देण्याच्या क्षमतेमुळे हे टूल्स व्यावसायिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात लोकप्रियता मिळवत आहेत. जर तुम्हाला एआय आर्ट जनरेटर वापरून वास्तववादी आणि उत्तम दर्जाच्या इमेजेस तयार करायच्या असतील तर, मिडजर्नी हे सर्वोत्तम टूल आहे.

❓ Midjourney म्हणजे काय आणि ते कसे काम करते ?
❓ Midjourney ची विविध फीचर्स आणि सेटिंग्ज आहेत ?
❓ मिडजर्नी वापरण्यासाठी काही टिप्स
❓ हे टूल वापरून इमेजेस कशा तयार करायच्या ?

हे जाणून घ्यायचं आहे, तर नक्की सहभागी व्हा नेटभेट तर्फे आयोजित या खास कार्यशाळेमध्ये !

Image Generation (Midjourney AI)

ऑनलाईन ! मराठीतून ! Live !

भेटूया, Live Training मध्ये ! ऑनलाइन !

सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy