How to evaluate Debt Mutual Funds
Contact us
चांगले Debt म्युच्युअल फंड कसे निवडावे ? cover

चांगले Debt म्युच्युअल फंड कसे निवडावे ?

Instructor: Salil Chaudhary

Language: Marathi

Validity Period: Lifetime

₹1649 57% OFF

₹699 including 18% GST

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

बाजारात अनेक प्रकारचे म्युच्यअल फंड उपलब्ध आहेत हे आपल्याला माहीतच आहे, Debt म्युच्युअल फंड हा त्यापैकीच एक प्रकार आहे. हे इतर फंडस् च्या तुलनेमध्ये स्थिर असतात आणि त्यामुळेच ते अधिक सुरक्षित असतात.

जर तुम्ही गुंतवणुकीपेक्षा आपले उत्पन्न बँकेच्या बचत खात्यामध्ये ठेवत असाल आणि कमीत कमी धोका पत्करून त्यानुसार योग्य परताव्यासाठी मार्ग शोधात असाल तर Debt म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय ठरू शकतो, कारण ते तुम्हाला तुमचे दीर्घकालीन गुंतवणूकीचे लक्ष्य साध्य करण्यात मदत करतात.

Debt म्युच्युअल फंड हा कमीत कमी जोखमीमध्ये नियमित उत्पन्नाची अपेक्षा ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक उत्तम मार्ग आहे. ते कसे ? याचेच अगदी सोप्या मराठीतून उत्तर आपण पाहणार आहोत.


👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?

  • Debt Mutual Funds म्हणजे काय ?
  • या प्रकारच्या म्युच्युअल फंडस् मध्ये का आणि कोणी गुंतवणूक करावी?
  • बेस्ट Debt Mutual Funds शोधण्याचा फॉर्म्युला
  • घर/जमीन घेणे, रिटायरमेंट फंड तयार करणे किंवा मुलांच्या शिक्षणासाठी पैसा जमा करणे या उद्दिष्टांसाठी Debt फंड कसे कामी येतात ?
  • संपूर्ण पोर्टफोलिओ मध्ये समतोल आणि सुरक्षा पुरविण्यासाठी Debt फंडस चा वापर कसा करावा ?


👉 हा कोर्स कोणासाठी ?

  • वर्किंग प्रोफेशनल्स
  • विद्यार्थी
  • गृहीणी
  • आपल्या उत्पन्नाचे योग्य व्यवस्थापन आणि गुंतवणूकीचे विविध मार्ग जाणून घेण्याची इच्छा असणार्‍या प्रत्येकासाठी


धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Reviews
Other Courses
Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
Netbhet eLearning Solutions 2023 Privacy policy Terms of use Contact us Refund policy