There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
उत्तम संवाद साधण्याची कला
Instructor: Maithili SavantLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
❓ मुलाखती दरम्यान, प्रेझेंटेशन देताना,मीटिंग्ज, फोन किंवा व्हिडीओ कॉन्फरन्स यासारख्या परिस्थितींमध्ये गोष्टी समजावून सांगताना तुम्हाला तुमचे शब्द स्पष्ट करण्यात अडचण येते का?
❓ टेन्शन आणि नर्वसनेस मुळे बोलताना महत्वाचं बोलायचं राहून जातं आणि अडखळायला होत का?
❓ आपली मतं लोकांना समजण्यात काही वेळा त्रास होतो का?
उत्कृष्ट संवाद साधता येणे हे जगातील क्रमांक १ चे स्किल आहे. संवादशैलीच्या बळावर अनेकांनी आपल्या करिअर मध्ये उत्तुंग झेप घेतली आहे. व्यवसाय वाढविले आहेत. आपल्या मित्रमैत्रीणींमध्ये मानाचे स्थान मिळविले आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक यश संपादन केले आहे.
तुम्हालाही उत्तम संवाद साधण्याची कला शिकायची आहे का ?नेटभेटचा हा ओंलीने कोर्स याबद्दलच आहे.
👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
✅ सर्व व्यावसायिक आणि वैयक्तिक परिस्थितीमध्ये आत्मविश्वासाने संवाद साधणे
✅ समजण्यायोग्य पद्धतीने संवाद साधणे
✅ समोरच्याला समजेल आणि लक्षात राहील अशा पद्धतीने स्वतःला कसे मांडावे ?
✅ स्वतःची मत, आयडिया अधिक कल्पकतेने कशा मांडाव्या ?
✅ नवीन लोकांच्या भेटीबद्दलच्या अस्वस्थतेवर मात कशी करावी?
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
मार्केटींग प्रोफेशनल्स
सेल्स प्रोफेशनल्स
विद्यार्थी
स्टार्टअप्स आणि लघु/मध्यम उद्योजक (Entrepreneurs and Freelancers)
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध