How to Create Business Plan ?
Contact us
How to Create Business Plan ? cover

How to Create Business Plan ?

आपल्या व्यवसायात गुंतवणूकदारांना आकर्षित करणारा आणि उद्योजकाला सतत मार्गदर्शन करणारा योग्य "बिझनेस प्लान" कसा तयार करावा ?
नेटभेटच्या "बिझनेस प्लान कसा तयार करावा?" या ऑनलाईन कोर्स मध्ये हेच सोप्या मराठीतून आणि अनेक उदाहरणांसहित शिकविण्यात आलेले आहे.

star star star star star 5.0 (7 ratings)

Instructor: Salil Chaudhary

Language: Marathi

₹3500 85% OFF

₹499 including 18% GST

10% Cashback as credits

तुम्हाला बिझनेस सुरु करायचा आहे का ?

किंवा सुरु केलेला बिझनेस आता पुढच्या पातळीवर घेऊन जायचा आहे ?

बिझनेस वाढविण्यासाठी तुम्हाला बँकेकडून कर्ज उभं करायचं आहे ?

गुंतवणुकदारांकडून आपल्या व्यवसायात गुंतवणुक मिळवायची आहे?

उद्योगाचं मार्केटिंग, ऑपरेशन्स आणि फायनान्शीयल प्लानिंग करायची आहे?

वरील प्रश्नांपैकी कोणत्याही एका (किंवा सर्वच!) प्रश्नांचं उत्तर "होय" असं असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात !

वरील सर्व प्रश्नांच्या उत्तराची सुरुवातच मुळात "बिझनेस प्लान" या शब्दाने होते. आपल्या व्यवसायात गुंतवणूकदारांना आकर्षित करणारा आणि उद्योजकाला सतत मार्गदर्शन करणारा योग्य "बिझनेस प्लान" कसा तयार करावा ? हे बर्‍याच उद्योजकांना माहित नसते. 

नेटभेटच्या "बिझनेस प्लान कसा तयार करावा?" या ऑनलाईन कोर्स मध्ये हेच सोप्या मराठीतून आणि अनेक उदाहरणांसहित शिकविण्यात आलेले आहे.

कोर्सची उद्दीष्टे - 

१. आपली बिझनेस आयडीया ग्राहकांचे नक्की कोणते प्रश्न सोडवते ते ठरवणे

२. आपले उत्पादन / सेवेचे स्वरुप कसे असेल आणि रेव्हेन्यु मॉडेल काय असेल ते ठरवणे

३. ग्राहक आणि बाजारपेठेचा अभ्यास कसा करावा ?

४. स्पर्धकांचा अभ्यास कसा करावा ?

५. मार्केटिंग प्लान तयार करणे

६. सेल्स प्लान तयार करणे

७. उत्पादन / सेवेची योग्य किंमत ठरवणे

८. ऑपरेशन्स प्लान तयार करणे

९. फायनान्शियल प्लान तयार करणे (बॅलन्स शीट , सेल्स फोरकास्ट, प्रॉफिट आणि लॉस अकाउंट)

१०. एकुण गुंतवणुकीची गरज किती आहे ते ठरविणे 

११. २५+ विविध उद्योगांच्या बिझनेस प्लानचे नमुने (इंग्रजीमध्ये)

============================

प्रशिक्षकाबद्दल माहिती - 

या कोर्सचे प्रशिक्षक श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स", "नेटभेट वेब सोल्युशन्स" आणि "चौधरी ईंजिनिअरींग कंपनी" या तीन व्यवसायांचे संस्थापक आहेत. 

सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे. 

महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.

ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत २००० हून अधिक उद्योजकांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच २५००० हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत.

============================

बोनस - 

१. २५+ विविध उद्योगांच्या बिझनेस प्लानचे नमुने (इंग्रजीमध्ये) (मायक्रोसॉफ्ट वर्ड टेम्प्लेट्स - ज्यामध्ये तुम्ही तुमच्या बिझनेसची माहिती भरु शकता.)

२. सेल्स प्लान, प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्सशीट, ब्रेक ईव्हन अ‍ॅनॅलीसीस यांचे नमुने (मायक्रोसॉफ्ट एक्सेल टेम्प्लेट्स - ज्यामध्ये तुम्ही तुमच्या बिझनेसचे आकडे भरु शकता.) 

३. सलिल सुधाकर चौधरी यांच्यासोबत फोनवर १५ मिनिटांची मोफत कंसल्टींग. (प्रश्न आधि ईमेल करणे आवश्यक)

४. नेटभेटच्या कार्यशाळांमध्ये सहभागी होण्यासाठी विशेष सवलत कुपन

============================

हा कोर्स कुणासाठी -

  • स्वतःचा उद्योग सुरु करु इच्छीणार्‍या व्यक्तींसाठी
  • व्यवसायामध्ये गुंतवणुक आणण्यासाठी
  • व्यवसाय सुरु करण्यासाठी गुंतवणुक किंवा बँक कडून कर्ज मिळवू इच्छीणार्‍या उद्योजकांसाठी
  • आपल्या व्यवसायाची पुढील ३ वर्षांची सर्वांगिण योजना बनवू इच्छीणार्‍या उद्योजकांसाठी
  • बिझनेससाठी योग्य स्ट्रॅटेजी बनवू इच्छीणार्‍या उद्योजकांसाठी

 

काही प्रश्न अथवा अडचणी असल्यास आम्हाला 908 220 5254 / admin@netbhet.com येथे संपर्क करा.

By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Reviews
5.0
star star star star star
people 7 total
5
 
7
4
 
0
3
 
0
2
 
0
1
 
0
Other Courses
Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
Netbhet eLearning Solutions 2023 Privacy policy Terms of use Contact us Refund policy