There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
दररोज आपण अनेक लोकांना भेटत असतो, त्यांच्या सोबत संवाद साधत असतो. कुटुंब, मित्र, नातेवाईक, ऑफिस मधील सहकारी यांच्याशी आपण दररोज संवाद साधत असतो. कल्पना करा की, हे सर्व लोक तुम्हाला पसंत करू लागले तर, त्यांना तुमच्या सोबत वेळ घालवणे आवडू लागले तर ?
How to win friends and influence people हे पुस्तक याबद्दलच आहे. या पुस्तकामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्यामुळे आपण आपल्या बोलण्याने इतरांचे मन जिंकू शकतो किंवा इतरांना प्रभावित करु शकतो. लेखकांनी सांगितलेल्या या संकल्पना काय आहे हे सोप्या मराठीतून समजून घेऊया नेटभेटनेटभेटच्या ऑनलाईन कोर्से मध्ये.
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी
अपुर्या वेळेमुळे आपल्या वाचनाच्या छंदाला जोपासणे जमत नसलेल्या परंतु ज्ञानाची भूक असलेल्या प्रत्येकासाठी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध