There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
मुलांशी न रागावता कसं बोलायचं ?
Instructor: Shruti PanaseLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
आपल्या मुलावर ओरडणे, त्यांच्याशी बोलताना ताबा सुटणे, आवाज वाढवणे…. जवळजवळ प्रत्येक पालक हे कधी ना कधी करतच असतात.
परंतु आपण हे विसरून जातो कि मुलं आपल्याकडून संवाद कसा साधायचा हे शिकत असतात. लहान वयात मुलं जेव्हा त्यांच्यात जोमाने विकास होत असतो तेव्हा पालकच त्यांच्या अनुकरणाचा पहिला गुरु असतात त्यामुळे आपण त्त्यांच्यांशी कसं वागतो, बोलतो यावर त्यांच्या मनावर होणारे संस्कार अवलंबून असतात.
रागावलो नाही तर मुलांना योग्य वळण लागणार कसं ? असा प्रश्न अनेक पालकांना पडला असेल.
या ज्वलंत प्रश्नावर पालकांना उचित मार्गदर्शन करणारा प्रसिद्ध मेंदुविकासतज्ज्ञ डॉ. श्रुती पानसे यांचा ऑनलाईन कोर्स.
👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
✅ आपल्या रागावून बोलण्यामुळे मुलांवर काय परिणाम होतो ?
✅ मुलांशी संवाद साधताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवा ?
✅ न रागावत मुलांना शिस्त कशी लावावी ?
✅ मुलांना स्वनियंत्रण कसे शिकवावे?
✅ मुलांसोबत आपले नाते अधिक दृढ आणि विश्वासाचे कसे बनवावे ?
👉 हा कोर्स कोणासाठी ?
पालकांसाठी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध